घरकुल योजना ( यादी ) साठी ऑनलाईन अर्ज करणे. PMAY – online apply Maharashtra

Spread the love

 

       PMAY- ONLINE APPLY MAHARASHTRA घरकुल योजना यादी महाराष्ट्र २०२२ साठी ऑनलाईन अर्ज करणे. प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज कसा करायचा. रमाई आवास योजना २०२२-२३.

——————————————————————-

      महाराष्ट्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवस योजना ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे. २०२२-२३ Maharashtra Housing and area development authority या ऑफिसियाल वेबसाईट ला mhada.gov.in या वेबसाईट वरून अर्ज करू शकता.

——————————————————————-

      नवीन घरांची रजिस्ट्रेशन करण्यासाठी mhada.gov.in या संकेस्थळाला भेट द्या आणि आपण जर त्या category मध्ये बसत असाल तर आपण घरकुल योजने साठी पात्र ठरू शकता.

——————————————————————-

    Mhada.gov.in या officials वेबसाईट ला जाऊन तुम्ही लगेच ऑनलाईन अर्ज करू शकता. आजाच या वेबसाईट ला जाऊन आपला अर्ज करा.

——————————————————————-

    जे पण व्यक्ती हा फॉर्म भरणार आहे त्यांना त्या साठी आवश्यक कागदपत्रे लागणारे यादी खाली आहे.

            १.आधार कार्ड.  

            २.रेशन कार्ड.

            ३.जाती प्रमाणपत्र.

            ४.रहिवासी दाखला.

            ५.मोबाईल नंबर.

            ६.बँक खाता नंबर.

            ७.IFSC कोडे नंबर.

            ८.उत्पन्न प्रमाण पत्र.

       ही काही कागदपत्रे नसेल तर लवकरच काढून ठेवा कारण की ही ह्या कामासाठी पण महत्वाची आहे आणि बाकी कोणत्याही शासकीय कमा साठी पण महत्वाची आहे.

       जर का कोणाला काही समजलं नसेल तर आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र ला भेट द्या किंवा ग्रामपंचायत ला भेट देऊ शकता.

——————————————————————-


Spread the love

Leave a Comment