जातीचे व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी – 2024
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अभिवादन अधिवेशनात महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट मागासवर्गीयासाठी आरक्षण कायदा 2024 एकमताने मंजूर केला होता. हा कायदा सव्वीस फेब्रुवारी 2024 रोजी राज्यपालांच्या मान्यतेने लागू झालाय सदर अधिनियमाच्या कलम पाच अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था मधील परमिशनमध्ये तसेच राज्यातील शासकीय व नियम शासकीय सेवांमधील थेट सेवा भरतीच्या पदावर दहा टक्के आरक्षण देत करण्यात आले आहे.
जातीची व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना :-
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणातील 2024 च्या बारामती जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया तपशील वर आहे. मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्ती जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 यांच्यात तरतुदी आवश्यक क्लियर बारसे लागू असतील.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक वर्ष मागासवर्गकरिता आरक्षण अंतर्गत मराठा समाजात जातीचे प्रमाणपत्र सक्षम पदाधिकाऱ्याकडून मिळण्यास पुरावा अभावी विलंब होते किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणी प्रलंबित राहतात. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता करून घेण्यात यावी.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट मागासवर्गीकरता आरक्षण अधिनियम 2024 च्या कलम 52 मध्ये एबीसी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत नोंदणी गटाचे तत्वे लागू असेल असे नमूद आहे.
याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 25 मार्च 2013 अन्वय विमुक्त जाती भटक्या जाती तर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गावरील घट याकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पदासाठी समग्र सूचना देण्यात आले आहेत. नॉन क्रिमिनल साठी उत्पन्न मार्ग रुपये आठ लाख शेती करण्यात आले याबाबतचे नियम एसीबीसी वर्ग मराठा समाजाला लागू राहतील.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शिक्षण दृष्ट्या मागासवर्गीकरता आरक्षणासाठी नेम 2014 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये भविष्याचा जागांचे आरक्षण साठी राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा मधील योग त्यांच्या आणि पदाचे आरक्षणासाठी आणि संबंधित किंवा बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद सामाजिक व शिक्षण दृष्ट्या मागास मराठा समाजास वर्गाचा राखीव जागाच्या प्रयोजनाच्या आरक्षणाच्या प्रयोगासाठी उलटून प्रगत गटाची तत्त्व लागू असल्याने जीवनात प्रगत मोडत नसेल तर अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास या सीबीसी नागरिकांच्या वर्गाकरिता जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरिता मानवी दिनांक हा इतर मागासवर्ग प्रमाणे असलेले नॉन क्रिमिनेशन संदर्भात कार्यपद्धती समूहिक क्रमांक एक येथे शासन परिपूर्ण 15 मार्च 2013 प्रमाणे लागू होईल. तसेच संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक 16 डिसेंबर २०१७ अन्वये लागू करण्यात आलेले नॉन क्रिमीचे आर्थिक मर्यादा सामाजिक शिक्षण मागास मराठा समाजास लागू राहील. तसेच संदर्भ क्रमांक दोन केलेल्या जात प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र आवश्यकता सुधारणा करण्यात आले असून सामाजिक शिक्षण मागास वर्गकरता प्रमाणपत्राचा नमुना सदस्य शासन परिपत्रक सोबत परिशिष्ट प्रमाणे राहील.
सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने इतर मागास विभाजन करणे यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आपल्या विधानसभेमध्ये सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला होता व तेथेही पत्र पास झाले होते व मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण असेही केंद्र महाराष्ट्र सरकारने केले होते आणि त्यांनी आता होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या सेपरेट जागा दिलेल्या आहे आणि हे उच्च पातळीवर मराठा समाजाला एसबीसी मधून सर्टिफिकेट लवकरात लवकर भेटावे अशी सरकारची प्रयत्न आहे आणि त्यांच्या सरकारी संस्थांच्याही प्रयत्न आहेत.
त्यामुळे ज्या कोणाला कोणीही प्रमाणपत्र काढायचे आणि त्यांच्या लवकरात लवकर जाऊन तहसीलदाराच्या सेतू आपली स्थिती ते भेट देण्यावरील काढून देणे कारण की ज्यांना ज्यांना पोलीस फॉर्म भरायचे त्यांनाही काम येणार आहे त्यांना कारण की पोलीस फॉर्म भरण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की मराठा कॅटेगिरी किंवा मराठा कास्ट साठी या स्पेशल जागा पोलीस भरतीसाठी सुटलेला आहे.
त्यामुळे ज्यांना कोणाला पण एक काढायचे असेल त्यांनी लवकरात लवकर काढून घेणे कारण नंतर पोलीस भरतीची साईट चालत नाही नंतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आताही आपले एसीबीसी मराठा समाजाला जे कास्ट भेटणार आहे याची उच्च पातळीवर ही सर्वांना देण्यासाठी सरकार काम करत आहे आणि त्यांच्या सरकारी संस्थापक काम करत आहे