लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी एक लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

Spread the love

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी एक लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रात एक एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लाख लाख योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यपाल 2018 मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे आपली लेख लाडकी योजना नेमकी काय कुणाचा या योजनेचा मिळणारा या योजनेसाठी कोणते अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.

योजनेचा लाभ कधीपासून मिळणार :-

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव विधिमंडळाचे अधिवेशन झाल्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल.

पात्रतेचे निकष :-

  • लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबाला दिला जाणार आहे.
  • या कुटुंबाला मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीची वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.
  • अशी ही एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे.
  • राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाभार्थी निवड कशी :-

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याची कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या परिस्थितीचे वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलगी या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील.
  • लाभार्थ्याची कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याची बँक येथे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

अर्ज कुठे व कसा करावा :-

  • तुमच्या भागातील अंगणवाडी सेवेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल याच फॉरवर्ड मध्ये तुम्हाला अर्ज करायचा योजनेसाठीच्या शासन निर्णय हा फॉर्मेट देण्यात आला आहे एका साध्या कागदावर तुम्ही देऊन अर्ज देऊ शकता.
  • यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचे आहे. तारीख ठिकाण टाकून सही करायचे आहे.
  • अर्ज करून झाला की अंगणवाडी सेवेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे :-

  • लाभार्थीच्या जन्माचा दाखला
  • कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्न एक लाख रुपये सुद्धा असावे
  • लाभार्थीच्या आधार कार्ड
  • पालकांच्या आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची व्यवस्था
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

अर्ज केल्यानंतर पुढे काय :-

  • अंगणवाडी सेवेकडे योजनेसाठी अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायचे आहे.
  • त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
  • प्रशासकीय यंत्रणेनं दोन महिन्याच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.
  • एकदा कालावधी निश्चित झालेले शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

लेक लाडकी योजनेबाबत शासन निर्णय व अर्ज नमुना :-लेक लाडकी योजनेबाबत शासन निर्णय व अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा


Spread the love

Leave a Comment