श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आमची मुलगी संकेत सुरू

Spread the love

श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आमची मुलगी संकेत सुरू

राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाणपत्र वाढविण्याकरिता व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदणीसाठी आमची मुलगी संख्या सुरू करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 सुधारित कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मदत होणार आहे.

हे संकेतस्थळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत आहे.

पीसीपीएनटीडी आणि एम टी पी या कायद्याचे प्रबळपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रमांनी उपाययोजनाची चुकणे राबवण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याच्या आदेशाने करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारण पूर्व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 सुधारित कायदा 2003 चे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व श्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदणीसाठी तसेच याविषयी कुठल्याही संख्येची निराधार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे.

या संकेतस्थळावर कोणीही तक्रार वगैरे असती तक्रार गोपनी राहील व तक्रार देणाऱ्या त्याची इच्छा असल्याचे नाव देखील नोंदवू शकतील या कायद्याअंतर्गत तक्रार निपटणारा होऊन गर्भलिंग निधन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तक्रारीची अंमलबजावणी म्हणून जर श्री भृण हत्या रोखण्यासाठी तर तक्रारदार शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रुपये एक लाख रुपये बक्षीस देण्यात आहे. आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा लाभ समाजातील जन्मदिना गुणोत्तर प्रमाण वाढवण्यास सक्रिय सहभाग नोंदवा असे सार्वजनिक आव्हान विभागाने केले आहे.

तक्रार नोंदवण्यासाठी लिंक :- http://amchimulgimaha.in/


Spread the love

Leave a Comment