omraje nimbalkar-उंब्रज निंबाळकर हे महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त निवडून येणारे खासदार मानले जात आहे
ओमराजे निंबाळकर महावीर सागराचे सगळ्यात जास्त मताधिकेने निवडून येणारे खासदार मानले जात आहे कारण की ओमराजे निंबाळकर हे धाराशिव या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे आणि त्यांच्याविरोधात राहणार रंजीत सिंग यांच्या पत्नी या उभे आहे. ओमराजे निंबाळकर हे सध्याचे धाराशिव चे खासदार आहे आणि त्यांनी तिथे भरपूर कामे केली आहे आणि तिथे भरपूर लोकांशी त्यांचा संवाद आहे गावोगावी घरापर्यंत जाऊन ती संवाद करता लोकांची त्यामुळे उमराजे निंबाळकर यांची चांगली चर्चा धाराशिव मध्ये आहे. धाराशिवस म्हणजे धाराशिव चे मूळ नावे उस्मानाबाद आहे उस्मानाबाद च नाव बदलण्याची धाराशिव ठेवलेला आहे धाराशिव मध्ये उमराजे निंबाळकर यांची चांगली सवय आणि ओमराजे निंबाळकर यांना धाराशी मधून चांगली लीड मिळण्याची शक्यता आहे तिथले राजकीय गणित सुद्धा बदलण्याची चर्चा लोक करत आहे पण असं वाटत नाही तिथे राजकीय चर्चा काय अर्थ नाही ओमराजे निंबाळकर हे जवळपास एक लाख मताची लीड घेऊन पुन्हा खासदार होते.omraje nimbalkar
ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे उमेदवार :-
शिवसेनेमध्ये दोन शिवसेना पडल्या उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून उंब्रज निंबाळकर तसेच राहिले यांनी शिंदे घाटांकडून जाता उद्धव ठाकरे गटाकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना उद्धव ठाकरे कट्टा करून दारात सूची उमेदवारी सुद्धा जाहीर झाली. आणि यामध्ये या तुटाफुटीच्या राजकारणामध्ये ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे सोबत राहिले आणि निष्ठा सोबत राहिले त्यामुळे त्यांना याचा फायदा नक्की होणार आहे आणि येथे निवडणुकीमध्ये त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्याची संधी आहे आणि सध्या त्यांच्या साईटने पूर्ण वारं फिरत आहे.omraje nimbalkar
धाराशिव चे जे लोक आहे जे ते पण सुद्धा विचार करतात की ओमराजे निंबाळकर निवडून यायला पाहिजे कारण की युवा नेतृत्व आहे आणि ते घरापर्यंत आणि लोकांच्या भावना जाणून घेतात आणि कोणाचाही कॉल उचलतात कोणाचेही समस्या असल्या तरी समस्या सोडवतात.
त्यांच्या विरोधी उमेदवार ह्या अर्चना पाटील आहे अर्चना पाटील राणा रणजीत सिंह पाटील यांच्या पत्नी यांना भाजपकडून न उमेदवारी मिळता यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. कारण की तिथली जागा ही राष्ट्रवादीची होती त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी मधून अर्चना पाटील यांना मिळाली आहे.omraje nimbalkar
ओमराजे चा वाढता संपर्क :
ओमराजे निंबाळकर यांचा सामान्य लोकांची वाढता संबंध आणि लोकांची ओळख आणि लोकांच्या घरात जाऊन त्यांच्याशी भेटीगाठी करणे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलणे हा ओमराजांची खरी संपत्ती आहे त्यामुळे उमराजेला इथून जास्त लीड मिळण्याचे जास्त शक्यता मानली जात आहे. अर्चना पाटील साठी इथे मला वाटते राष्ट्रवादीचे अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे हे सभा घेणार आहे पण याचा फायदा जास्त काय होणार नाही कारण की ओमराजांची जी लीड आहे ही काही तुटणार नाही कारण की तिथले लोकही जवळपास सगळे उमराजे सोबत आहे.
ओमराजे यांना जवळपास दीड लाखाची लीड मिळणार :-
ओम राजे यांना जवळपास दीड लाखाची लीड मिळणार असे तिथले जे राजकारणी विश्लेषक आहे यांचं म्हणणं आहे कारण की इथे सर्वात जास्त हवा येऊन राजांच्या अर्चना पाटील या नवीन आहेत यांना काही मधलं माहिती नाही किंवा ती आतापर्यंत निवडणूक लढली नाही त्यामुळे येथे सर्वात जास्त पण राजे जवळपास दीड लाख मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे तिथली राजकीय जाणकार मळत आहे की उमराजी या ओळीची धाराशी मधून उमेदवार म्हणून निवडून येणार. ओमराजेचा वाढता संपर्क हा त्यांची ओळख बनला आहे कारण की घरोघरी जाऊन गल्लीमध्ये जाऊन सभा घेत आहे आणि लोकांमध्ये मिळूनही बोलत आहे त्यामुळे उमराजे इथली दाराशीची फिक्स खासदार आहेत ते राजकारणी जाणकार म्हणत आहे.omraje nimbalkar
ओमराजे निंबाळकर हे कट्टर शिवसैनिक आहे :-
ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे कट्टर असे मानले जात आहे त्यांचे वडील सुद्धा ही शिवसेनेचे खासदार होते पण त्यांच्या ओळीला सोबत काही घातपात झाला त्यानंतर यांनी तिची जबाबदारी दाराशीची संबळ यांनी तिथले सद्यस्थितीचे धाराशिवचे खासदार आहे आणि कट्टर शिवसैनिक असल्यामुळे ते उद्धव ठाकरे सोबत आहे यांनी शिंदे सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना फायदा झाला त्यामुळे त्यांना या निवडणुकीत 100% फायदा होणार आहे याचा कारण की लोक ओळखू नाही येत तेवढा पुढच्या राजकारण चांगला नाही.