7/12-सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाची बाबी.

Spread the love

7/12-सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाची बाबी.

आपणास सातबारावर नाव लावण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे बाबी आहे या रिलेटेड आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येकाला कधी न कधी सातबारा किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो त्यामुळे तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आढळून येतील सामोरे जावे लागते अशावेळी लाच न देता साथ बरोबर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ आणि जेणेकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.

सातबारा वर नाव घेण्यासाठी काय केले पाहिजे :-

खरेदी खत, व इतर हक्क संपादन केल्यावर विहित नमुनेतील तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा प्रत्येकाचा उताराठ्याची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही ठेवणे नियम 1971 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक असते. अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठ्याने फेरफार नोंदणी मध्ये ताबडतोब नोंद केली पाहिजे तलाठी फेरफार नोंदणी मध्ये नोंद कर येते त्याची नोंद ही संपूर्ण परत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावली पाहिजे आता ऑनलाइन चालू सूचना टाकली जाते. त्यानंतर अधिकाराविले किंवा फेरफार नोंदवही वरून त्या फेरपारमध्ये त्याचे येथे संबंध असल्याचा संभाव असलेल्या सर्व व्यक्तींना लेखी कळविले जाते ही फेरफार नोंद पेन्सिलने दिली जाते प्रमाणित करण्यास असलेली नाही अशा शहरा लिहावा लागतो.

फेरफार वर हरकत न झाल्यास :-

फेरफारावर आक्षेप अथवा हरकत घेण्यासाठी कालावधी 15 दिवसांचा असतो जर 15 दिवसांच्या कालावधीमध्ये आक्षेप अथवा हरकत न झाल्यास मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी फेरफार नोंदवही मध्ये नोंद प्रामाणिक करतो. ही प्रामाणिक नोंद तलाठ्याने अधिकाराबी लेखामध्ये शाईन या अभिलेखित करण्याचे असते या संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त 30 दिवस लागू शकतात म्हणजे हरकत न झाल्यास जास्तीत जास्त 30 दिवसात तुमचे नाव सातबारा मिळकत पत्रिकेवर लागले पाहिजे.

फेरफार वर आक्षेप आल्यास :-

फेरफार नोंदवही मध्ये केलेल्या नोंदवताराठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास तलाठ्याने विवाद ग्रस्त प्रकरणांच्या भेद नोंदणी मध्ये त्या आक्षेपाच्या तपशिलाची नोंद केली पाहिजे. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दलची वहीत नमन्यातील लेखी पोस्ट आवडतो दिली पाहिजे त्यानंतर दोन्ही पक्षकांचे मान्य ऐकून घेऊन मंडळ निरीक्षक किंवा भूमापन अधिकारी फेरफार नोंद प्रामाणिक करतात किंवा रद्द करतात नोंद प्रामाणिक केल्यास तलाठ्याने ती अधिकार अभिलेखांमध्ये शाईने अभिलेखित करायचे असते आणि नोंद रद्द केल्यास अधिकार अभिलेखात पेन्सिलने केलेली नोंद फोडून टाकायचे असतील.

तलाठी टाळाटाळ करत असल्यास :-

  1. अर्ज केल्याचा दिनांक रोजी केल्यावर अर्जावर आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाही संबंधित कागदपत्रांची सक्षम ची प्रत द्यावी.
  2. जमीन महसूल अधिनियमन कलम 150 अन्वये सूचना काढले असल्यास त्याची एक प्रत देण्यात यावी तसेच या फेरफारावर हरकत आली असल्यास विवादग्रस्त नोंदणी येथील संबंधित सरकारने होत असलेल्या प्रश्नाची साक्षांकित प्रत देण्यात यावी.
  3. अर्ज केल्याचा दिनांक रोजीच्या अर्जनंतर मंडळाधिकारी यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली असल्यास त्या दिवसाच्या मंडळ निरीक्षक यांच्या भेटीच्या नोंदीची साक्षांकी प्रत देण्यात यावी. असा माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केल्यावर तुमचे काम मोठी जे गीत तसेच सर्व अर्जातृती असतील तर तुम्हाला कळले जाते.

तलाठी दात देतच नसेल तर :-

तलाठी माहिती अधिकाऱ्यांतर्गत अर्ज करूनही तुमच्या अर्जदार देत नसेल तर मात्र तुम्ही शासकीय करते व पार पाडण्यास होणारा विलंबना स्पर्धे बंद अधिनियम 2005 मधील कलम 10 ची उल्लंघन केल्याबाबत तलाठी आणि मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी यांच्यावर शिस्तबंगाची कारवाई करण्यासाठी प्रधान सचिव विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करा. ही तक्रार पोचणारे पाठवा त्यानंतर प्रधान सचिन महसूल विभागीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुमच्या तक्रारी केलेल्या कार्याबाबत माहिती मागा, पाठपुरवठा द्या.

दप्तर दिरंगाई कायद्यामधील कलम 10 च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेले अर्ज सात दिवस कारवाई सुरू करायचे आहे तसेच अर्ज पंचायत दिवसात निकाली काढायचा असतो.


Spread the love

Leave a Comment