पी एम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचे प्रोसेस !
शेतकऱ्यांच्या निश्चित उत्पन्न मिळण्याकरता प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेअंतर्गतसरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास पती-पत्नी व त्यांचे अठरा वर्षाखालील आपत्ती रुपये 2000 प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात रुपये सहा हजार प्रतिवर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतात.
बरेच जणांचे मोबाईल नंबर हे बंद झाले किंवा नवीन नंबर घेतले आहे त्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचे मेसेज येत नाहीत किंवा योजने संदर्भात माहिती मिळत नाही ते आता खालील प्रोसेस नुसार पीएम किसन योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करू शकत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल-PM Kisan Yojna :-
पीएम किसन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी दोन हजार रुपये प्रति समान मासिक हप्त्यांमध्ये एकूण 6000 इतक्या निधी दिला जातो आणि दिलावर त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहिजे असेल तर पीएम किसन योजनेचे अध्यक्ष स्टेटस ही केवायसी इत्यादी आपल्याला सरकारने आता या सुविधा ऑनलाईन पडदा केले आहेत त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देखील ऑनलाईन केली आहे.
पी एम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस :-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सर्वप्रथम खाली केंद्र सरकारच्या पीएम किसान Pm Kisan या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://pmkisan.gov.in/
पी एम किसान या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर खाली फार्मर कोणाच्या बॉक्समध्ये अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा.
इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मध्ये नोंदणी क्रमांक किंवा आधार नंबर मध्ये आधार कार्ड नंबर टाका व कॅपच्या कोड टाकून सर्व पर्यावर क्लिक करायचे आहे.
सर्व पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे गेट आधार ओटीपी वर क्लिक करून आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर ओटीपी टाकून पुढे संमतीसाठी करा.
. पुढे क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता तसेच पीएम किसान च्या पोर्टलवरील केवायसी करताना लाभार्थ्यास त्याचा आधार क्रमांक असलेला मोबाईल नंबर ओटीपी द्वारे केवायसी पडताळणी करता येईल.
पी एम किसान योजनेचे हा मोबाईल नंबर लवकरात लवकर अपडेट करून घेणे कारण याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 31 ऑगस्ट च्या नंतर तुम्ही मोबाईल नंबर हा अपडेट करू शकत नाही जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला नाही तो तुम्हाला पीएमसी सन्मान निधीचे हप्ते जे भेटतात ते मिळणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तुमचा मोबाईल नंबर येथे तुम्ही चेंज केलेला असणार किंवा त्या मोबाईलवर तुम्हाला पीएम किसान जे काही अपडेट येत नसेल.
पीएम कसे नियोजन खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 31 ऑगस्ट 2024 यानंतर तारीख वाढणार नाही त्यामुळे सगळ्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे.