मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ |Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

Spread the love

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ |Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

सरकार महाराष्ट्राने 1,00,000 नग तैनात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 1 जानेवारी 2019 च्या GR द्वारे 03 वर्षांच्या आत “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” अंतर्गत टप्प्याटप्प्याने ऑफ-ग्रीड सौर उर्जेवर चालणारे एजी पंप.
पहिला टप्पा – 25000
दुसरा टप्पा – 50000
तिसरा टप्पा – 25000

प्रस्तावना

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या मराठी वेबसाईटमध्ये सहर्ष स्वागत आहे,आपण आपल्या वेबसाईट केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या विविध योजना घेवून येत असतो.आम्ही चंग बांधलाय कि प्रत्येक योजना हि लाभार्थी पर्यंत पोहचली पाहिजे.कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.आज आपण अश्याच महत्वपूर्ण योजनापैकी महत्वाची योजनाविषयी जाणून घेणार आहोत ,ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ होय.

योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४
सुरुवात महाराष्ट्र शासन
उद्देश शेतकऱ्यांना सौर पंपासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थी महाराष्टातील शेतकरी वर्ग
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
अंतिम तारीख —————
संपर्क क्रमांक —————
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ |Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

मित्रानो आपण शेतकरी असाल, शेतकरी कुटुंबातील असाल किंवा शेतकरी पाल्य असाल तर आपल्याला शेतकरी बांधवाची व्यथा आपल्याला चांगलीच माहित असेल.कर्ज करून शेतकरी बांधव शेती करत असतो.सावकारच कर्ज असेल किंवा पत्नीचे दागिने विकून शेतीमध्ये लाखो रुपये टाकतो. त्यामध्ये निसर्गाचे संकटे हे येत असतात, जसे कि गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि वारा वादळ अश्या असंख्य संकटातून शेतकरी राजा हा जात असतो.नैसर्गिक संकटामुळे पूर्ण पिकाच नुकसान होऊन जाते आणि आपण जर बघितले तर शेतकरी राजा हा पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातो.यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध योजना ह्या राबवत असतात.आपण जे बघितले तर आधुनिक क्रांतीमुळे नव-नवीन शेतीसंबधी अवजारे असतील.अश्याच महत्वपूर्ण योजनेपैकी आपण आज एक महत्वाची योजना बघणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री सोलर योजना यासाठी कोणते कागदपत्रे लागतील?यासाठी अटी व शर्ती काय आहेत ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.

आपल्या शेतकरी बांधवाना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत होते. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ मुळे शेतकरी बांधवाना आता त्यांना हवे तेवा पाणी देऊ शकतात.कारण मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ अंतर्गत शेतकरीना आता सौर पंप मिळणार आहेत.चला तर आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करूया.

महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ लाख कृषी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्रचा वाटा सर्वात मोठा आहे.राज्यामध्ये उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रामध्ये सुमारे २२% उर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या शेतकऱ्यांना चक्रीय पद्तीने दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जातो. अश्याप्रकारे वीजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांची खूप गैरसोय होत होती.रात्रीच्या वेळेस शेतात सिंचन करताना वन्य प्राणी, साप चावणे, इत्यादी धोक्यांच्या सामना करावा लागत असतो, या समस्यांना सोडविण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्याकडून नेहमीच करण्यात येत होती.

राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातून गावठाण व कृषी वीज वाहिनीचे विलगीकरण झाले त्याठिकाणी कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी संदर्भादिन दिनांक १४ जून, २०१७ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ कृषी वाहिनी सुरु करण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ |Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

उद्दिष्टे

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या अभियाअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अधिक सक्षम आणि सुव्यवस्थितत करणे, राज्यात सन २०२५ पर्यंत कमीत-कमी ३० ५ कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक, कार्यपद्धती आणि देखरेखीची आवश्यक आराखडा तयार करणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करता यावा यासाठी किमान ७००० मेगावॉट सौर उर्जा क्षमता निर्माण करणे, इ या  मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

लाभार्थी आणि देय अनुदान

मुख्यमंत्री कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

१.अर्ज

२.आधार कार्ड

३.७/१२ उतारा

४.मागासवर्गीय जाती / मागासवर्गीय जमातीचे प्रमाणपत्र

५.सामाईक शेत असल्यास इतर भागीदार असलेल्याचे नाहरकत प्रमाणपत्र

६.पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याच्या नाहरकत दाखला

७.कालवा/नदी येथून पाणी उपसा कर पाण्याकरिता संबधित खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र

कुसुम सोलर पंप योजनाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

महाराष्ट्र सरकार च्या DBT पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा !

  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनाची उद्दिष्टे?मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या अभियाअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अधिक सक्षम आणि सुव्यवस्थितत करणे, राज्यात सन २०२५ पर्यंत कमीत-कमी ३० ५ कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक, कार्यपद्धती आणि देखरेखीची आवश्यक आराखडा तयार करणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करता यावा यासाठी किमान ७००० मेगावॉट सौर उर्जा क्षमता निर्माण करणे, इ या  मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.Add Image
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?१.अर्ज
    २.आधार कार्ड
    ३.७/१२ उतारा
    ४.मागासवर्गीय जाती / मागासवर्गीय जमातीचे प्रमाणपत्र
    ५.सामाईक शेत असल्यास इतर भागीदार असलेल्याचे नाहरकत प्रमाणपत्र
    ६.पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याच्या नाहरकत दाखला
    ७.कालवा/नदी येथून पाणी उपसा कर पाण्याकरिता संबधित खात्याचे नाहरकत प्रमाणपत्रAdd Image
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचे लाभार्थी कोण आहे? महाराष्ट्रातील शेतकरी बांधव वरील प्रमाणे अटी आणि शर्ती नुसार मुख्यमंत्री सौर पंप योजनाचा लाभ घेता येईल.

२.आधार कार्ड

३.७/१२ उतारा

४.मागासवर्गीय जाती / मागासवर्गीय जमातीचे प्रमाणपत्र

५.सामाईक शेत असल्यास इतर भागीदार असलेल्याचे नाहरकत प्रमाणपत्र

६.पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याच्या नाहरकत दाखला

७.कालवा/नदी येथून पाणी उपसा कर पाण्याकरिता संबधित खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र

कुसुम सोलर पंप योजनाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

महाराष्ट्र सरकार च्या DBT पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा !

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनाची उद्दिष्टे?

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या अभियाअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अधिक सक्षम आणि सुव्यवस्थितत करणे, राज्यात सन २०२५ पर्यंत कमीत-कमी ३० ५ कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक, कार्यपद्धती आणि देखरेखीची आवश्यक आराखडा तयार करणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करता यावा यासाठी किमान ७००० मेगावॉट सौर उर्जा क्षमता निर्माण करणे, इ या  मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?

१.अर्ज
२.आधार कार्ड
३.७/१२ उतारा
४.मागासवर्गीय जाती / मागासवर्गीय जमातीचे प्रमाणपत्र
५.सामाईक शेत असल्यास इतर भागीदार असलेल्याचे नाहरकत प्रमाणपत्र
६.पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याच्या नाहरकत दाखला
७.कालवा/नदी येथून पाणी उपसा कर पाण्याकरिता संबधित खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचे लाभार्थी कोण आहे?

महाराष्ट्रातील शेतकरी बांधव वरील प्रमाणे अटी आणि शर्ती नुसार मुख्यमंत्री सौर पंप योजनाचा लाभ घेता येईल.

Spread the love

Leave a Comment