ABHA HEALTH CARD (आभा हेल्थ कार्ड )साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशी करायचे.

Spread the love



ABHA HEALTH CARD :  आभा आरोग्य कार्ड काढा व मोबाईल मेडिकल हिस्ट्री मिळवा.


शासनामार्फत आता रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावे म्हणून ABHA HEALTH CARD सुरू करण्यात आला आहे. रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते . दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल किंवा HEALTH CARD सोबत बाळगावा
लागतो त्याचप्रमाणे डॉक्टर सुद्धा मागील रिपोर्ट तपासून पाहावे लागतात पूर्ण रेकॉर्ड चेक करावे लागतात.


वरील सर्व बाबींचा विचार करता शासनाने नागरिकांना हेल्थ कार्ड दिले जाणार आहे.ABHA HEALTH CARD म्हणजेच आयुष्य वाढत आरोग्य खाते होय. ABHA CARD  डिजिटल सुरू होतील हेल्थ आयडी लॉन्च करण्यात आला असून या कार्ड तुमच्या वैद्यकीय इतिहास चाचणी केलेले उपचार इत्यादी माहिती साठवले जाणार आहे तुम्ही कोणत्या हॉस्पिटल मध्ये कोणती ऑपरेशन केले आहे किंवा काही चेक केले आहे हे सगळं त्या बाहेर काढ वर माहिती दाखवत आहे.

ABHA HEALTH CARD 

ABHA HEALTH CARD सर्व डिजिटल माहिती स्वरूपात साठवली जाणार आहे त्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर वैद्यकीय स्टाफ यांना रुग्णांची पूर्व पाचवी म्हणजेच मागील आजार निदान उपचार इत्यादी सर्व माहिती जलद आणि सोयीस्कर सुरुवात मिळणार आहे .


आभा हेल्थ कार्ड कसा काढावा?

ABHA HEALTH CARD काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला   https://healthid.ndhm.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल

वेबसाईटवर आल्यानंतर CREATE ABHAया पर्यायावर क्लिक करून आपला आधार कार्ड किंवा ड्राइविंग मेसेज

यापैकी कोणती एक आयडी चा नंबर टाकून नोंदणी करून घ्या.आधार कार्ड ने ABHA HEALTH CARDअसल्यास तुमच्या आधार क्रमांक मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण की

आधार क्रमांक टाकल्यानंतर तिथे तुम्हाला जो ओटीपी येतो तो टाकून तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरावी लागते.


ABHA HEALTH CARD साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ?

  • आधार कार्ड

  •  मोबाईल नंबर

  •  जन्म नोंदणी दाखला

  •  आधार कार्ड नसेल तर इतर कोणतेही ओळखपत्र जसे की ड्रायव्हिंग लायसन्स.


हेल्थ कार्ड चे फायदे काय असतील:-

  • इलाज करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही.

  •  आबा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप ,आजार, मेडिकल इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती असेल.

  • ऑनलाइन उपचार टेलीमेडिसीन, फार्मसी, पर्सनल रेकॉर्डिंग सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. 

  • तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड तुम्ही हॉस्पिटल मेडिकल इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल. 






















Spread the love

Leave a Comment